MH-1

 2 mark

| -0.25 mark |

 12 minutes

Question 1:

'जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

Question 2:

'आपली पाठ आपणास दिसत नाही', या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

Question 3:

'वाईट कृत्य करणान्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते' या अर्थाची म्हण कोणती?

Question 4:

'सोने' या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा.
(a) कनक
(b) सुवर्ण
(c) हेम
(d) कांचन

Question 5:

'हर्ष' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

Question 6:

खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा.

Question 7:

'पत्नी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

Question 8:

दंड नसलेले व्यंजन शोधा.

Question 9:

'मी तुला रामकडून पाच रुपये देववीन', या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Question 10:

समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

Question 11:

खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे?
(a) वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण
(b) एक ध्वनी, एक लिपिचिन्ह
(c) एक चिन्ह, एक ध्वनी
(d) उच्चारण लेखनासाठी एकरूपता

Question 12:

'पारध्याकडून मोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा.

Question 13:

अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?

Question 14:

'गोडवा' हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे ?